100% नैसर्गिक आणि सेंद्रिय

तुमची शेती,
आमची जबाबदारी

ग्रीनक्रॉप इंडियाची उच्च दर्जाची सेंद्रिय खते वापरून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा आणि जमिनीचा पोत सुधारा.

5000+

समाधानी शेतकरी

100%

सेंद्रिय हमी

50+

वितरक जाळे

24/7

तज्ञ सल्ला

About Greencrop India

आमचा प्रवास

शाश्वत शेतीसाठी एक पाऊल

ग्रीनक्रॉप इंडिया ही एक अग्रगण्य कृषी कंपनी आहे जी शेतकऱ्यांना विषमुक्त आणि समृद्ध शेती करण्यासाठी मदत करते. आमचा उद्देश जमिनीचा पोत सुधारून पिकांचे उत्पादन वाढवणे हा आहे.

आम्ही प्रगत तंत्रज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा मेळ घालून सर्वोत्तम सेंद्रिय खते तयार करतो जी पर्यावरणपूरक आहेत.

  • रासायनिक खतांचा वापर कमी करणे
  • जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे
  • कमी खर्चात जास्त उत्पादन

आमची प्रमुख उत्पादने

पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यासाठी उपयुक्त अशी आमची वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी.

Steam Up
वाढ प्रवर्तक

स्टीम अप (Steam Up)

झाडांवर नवीन फुटव्यांची वाढ, काळोखी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.

पॅकिंग: 250ml / 500ml माहिती घ्या
Dr. Vam
रूट चार्जर

डॉ. व्याम (Dr. Vam)

मुळांमध्ये प्रवेश करून पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते. पांढऱ्या मुळांची प्रचंड वाढ होते.

पॅकिंग: 100gm / 250gm माहिती घ्या
Phulwanti
फ्लॉवरिंग बूस्टर

फुलवंती (Phulwanti)

फुलकळी निर्माण करण्यासाठी आणि कळ्या/फुलकळ्या तयार होण्यास मदत करते.

पॅकिंग: 250ml / 500ml माहिती घ्या
Bio PK
साईज बूस्टर

बायो पी.के. (Bio P.K.)

फळांच्या साईजवर काम करणारे जैविक उत्पादन. स्फुरद व पालाश उपलब्ध करून देते.

पॅकिंग: 50gm माहिती घ्या
Drip-Up
कळी बूस्टर

ड्रिपअप (Drip-Up)

फुल सेटिंग, फळ वाढ आणि जमिनीतील अन्नद्रव्यांचे शोषण अधिक परिणामकारक करते.

पॅकिंग: 5 Litre माहिती घ्या
Neem K+
कीटकनाशक

निम.के+ (Neem K+)

प्रभावी जैविक कीटकनाशक व बुरशीनाशक. थ्रीप्स, मावा आणि अळीवर नियंत्रण.

पॅकिंग: 1L माहिती घ्या
Nemato Kill
निमेटोड नाशक

निमॅटो किल (Nemato Kill)

सूत्रकृमींवर (Nematodes) प्रभावी नियंत्रण. वापरल्यानंतर २४ तासांमध्ये कार्य सुरु होते.

पॅकिंग: 250gm / 500gm माहिती घ्या

शेतकऱ्यांचे मनोगत

हजारो समाधानी शेतकऱ्यांचा विश्वास

"माझ्या द्राक्ष बागेसाठी मी 'स्टीम अप' आणि 'बायो पी.के.' वापरले. त्यामुळे फळांची साईज आणि साखर खूप छान झाली. मालाला एक्सपोर्ट क्वालिटीचा भाव मिळाला."

रमेश पाटील

द्राक्ष उत्पादक, नाशिक

"डाळिंबावर किडींचा खूप प्रादुर्भाव होता. 'निम.के+' आणि 'ड्रिपअप' वापरल्यामुळे झाडे निरोगी झाली आणि उत्पादनात चांगली वाढ झाली."

सु

सुरेश जाधव

डाळिंब उत्पादक, सोलापूर

"ऊस पिकासाठी 'डॉ. व्याम' वापरले. पांढऱ्या मुळांची वाढ जबरदस्त झाली आणि 'स्टीम अप' मुळे फुटवे जोमदार आले."

वि

विकास देशमुख

ऊस उत्पादक, बारामती

"केळीच्या बागेत 'बायो पी.के.' आणि 'फुलवंती' चा रिझल्ट खूप चांगला आला. घडांचे वजन वाढले आणि मालाला चकाकी आली."

महेश कदम

केळी उत्पादक, जळगाव

"भाजीपाला पिकात निमॅटोडाचा त्रास होता. 'निमॅटो किल' वापरल्यावर हा त्रास पूर्णपणे गेला. आता माझी शेती फायद्यात आहे."

अनिल शिंदे

भाजीपाला उत्पादक, पुणे

(आणखी पाहण्यासाठी उजवीकडे सरकवा ->)

आमच्याशी संपर्क साधा

आपल्या शेतीविषयक समस्या किंवा आमच्या उत्पादनांबद्दल माहिती हवी असल्यास, कृपया खालील फॉर्म भरा किंवा आम्हाला कॉल करा.

पत्ता

ग्रीनक्रॉप इंडिया ऑफिस,
एम.आय.डी.सी, बारामती, महाराष्ट्र - 413102

फोन

+91 87679 25277

ईमेल

info@greencropindia.com